...

SET Exam Date 25 Maharashtra । राज्य पात्रता परीक्षेची (सेट) तारीख जाहीर

SET Exam Date 25 Maharashtra In Marathi। पुणे : विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) ४ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.