...

सासवडमध्ये १ कोटी ३३ लाखांचा मद्यसाठा जप्त; कंटेनर चालक अटकेत

सासवड, पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ३३ लाखांचा अवैध मद्यसाठा कंटेनरसह जप्त. चालक अटकेत, पुढील तपास सुरु.