कलम १५५ चे डिजिटल रूपांतर ; सातबारा उताऱ्यातील दुरुस्त्या होणार ऑनलाईन
कलम १५५ अंतर्गत सातबारा दुरुस्तीची प्रक्रिया आता ऑनलाइन. तहसीलदारांचे आदेश डिजिटल नोंदीद्वारेच वैध. शेतकऱ्यांना पारदर्शक व सुलभ सेवा मिळणार. (saatbara ferfar online mahsool department order)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed