मोठी बातमी : शताब्दी वर्षानिमित्त युवक काँग्रेस आरएसएसला देणार संविधान भेट – हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका

आरएसएसच्या रेशीमबाग मुख्यालयात संविधान नसून मनुस्मृती आहे. युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना भारतीय संविधान भेट दिले जाणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशीच संघाचे शताब्दी वर्ष येणे हा एक संकेत असल्याचेही ते म्हणाले.