...

महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय?

मेघा इंजिनिअरिंगला ९४ कोटींचा दंड १७ लाखांवर कमी ; सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचे ऋण फेडतंय का? असा सवाल रोहित पवारांचा महसूलमंत्र्यांना.