...

व्हिडीओ : रोहन सुरवसे पाटील यांनी घेतली अजीत पवारांची भेट ; राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत?

युवक काँग्रेसचे माजी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी अजीत पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण.