“जाचक जीएसटीतून मुक्तता करण्याचे श्रेय राहुल गांधींनाच” – माजी आमदार मोहन जोशी

राहुल गांधींच्या संघर्षामुळे जनतेला जीएसटीच्या जाचातून दिलासा. पुण्यातील आभार प्रदर्शन कार्यक्रमात मोहन जोशींची भूमिका.