...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाकडे लक्ष !

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2025 साठी आरक्षण जाहीर. ७३ गटांची अंतिम रचना, ३७ गट महिलांसाठी राखीव. खुल्या प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी मोठी शर्यत