...

Pune ZP Recruitment 2023  : पुणे जिल्हा परिषदेत मोठी  पदभरती होणार ; अभ्यासक्रम, पॅटर्न झेडपीच ठरविणार

Pune ZP Recruitment 2023 :  पुणे जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नोकर भरतीसाठी स्वतः झेडपी अभ्यासक्रम आणि परिक्षेचा पॅटर्न ठरविणार असून, परिक्षा एजन्सीमार्फत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी दिली. (Pune Zilha parishad Recruitment; Syllabus, pattern will … Continue reading Pune ZP Recruitment 2023  : पुणे जिल्हा परिषदेत मोठी  पदभरती होणार ; अभ्यासक्रम, पॅटर्न झेडपीच ठरविणार