पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकातील दोन अनोळखी सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.