पुणे विद्यापीठाचे NIRF रँकिंग घसरले ; युवासेनेची व्यवस्थापन परिषदेच्या राजीनाम्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा NIRF क्रमांक ३७ वरून ९१ वर गेला. युवासेनेने व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली.