...

शिक्षणाचा बाजार ! पुण्यात मान्यता नसलेल्या 13 शाळांचा पर्दाफाश

पुणे जिल्ह्यात १३ अनधिकृत आणि २४ जागा बदलून सुरू असलेल्या शाळांची यादी जाहीर. पालकांनी अनधिकृत शाळांपासून सावध राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (pune unauthorized schools list 2025)