Pune Traffic Jam। पुण्यातील ३२ रस्त्यांच्या पाहणीतुन धक्कादायक माहिती उघड !
पुण्यातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे अतिक्रमण व अनधिकृत पार्किंग असल्याचा महापालिकेच्या अहवालात निष्कर्ष. पुढील एका महिन्यात महापालिका व पोलिस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed