पुण्यातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करा – बाबुराव चांदेरे

पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देहू–कात्रज कॉरिडॉर प्रकल्पास मान्यता दिली. बाबुराव चांदेरे यांच्या निवेदनाला मिळाला सकारात्मक प्रतिसाद.