पुण्यात १ नोव्हेंबरला ‘रन फॉर युनिटी’ ; ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा

पुण्यात १ नोव्हेंबरला पुणे रन फॉर युनिटी २०२६ चे आयोजन. मुरलीधर मोहोळ यांच्या माहितीनुसार ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा; पाच गटांत स्पर्धा आणि १० लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके.