...

धक्कादायक ! पुण्यातील रेस्टॉरंट्सवरील छाप्यांमध्ये खासगी व्यक्तींचा समावेश

पुण्यातील रेस्टॉरंट व बार उद्योगावर अनधिकृत धाडसत्रांविरोधात एनआरएआय–पुणे चॅप्टरने राज्य सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.