pune rajiv gandhi zoo। राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅन तयार करा : नवल किशोर राम
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनच्या विकास प्रकल्पांची पाहणी करून मुख्य प्रवेशद्वार एन्ट्रन्स प्लाझा, सर्पोद्यान व बर्ड पार्क प्रकल्प जलद अंमलबजावणीसाठी आदेश दिले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed