Pune PMC sweeping mapping। पुणे मनपाच्या झाडूकाम नियोजनात घोळ ; रस्त्यांची लांबी साडेतीनपट दाखवली

Pune PMC sweeping mapping। पुणे महापालिकेच्या झाडूकाम मॅपिंगमध्ये मोठ्या त्रुटी उघड. प्रत्यक्ष २३९६ किमी रस्ते असताना साडेआठ हजार किमीची नोंद. खासगी रस्त्यांचाही समावेश; मनुष्यबळ नियोजनावर प्रश्नचिन्ह.