पुणे महापालिकेचा कारनामा : एका खड्ड्यासाठी ₹50 हजार खर्च?
पुणे महापालिकेने 15 कोटी रुपये खर्चून 2,989 खड्डे बुजवल्याचा दावा केला. सरासरी एका खड्ड्यासाठी ₹50,000 खर्च झाल्याने खर्च वाढला. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपनगरांकडे दुर्लक्ष आणि कामाच्या निकृष्ट गुणवत्तेवर टीका केली.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed