पुणे महापालिका बजेट २०२६ : आरोग्य तपासणी निधीत भेदभाव, अरविंद शिंदेंचा भाजपवर आरोप

पुणे मनपाच्या १५,६६९ कोटींच्या बजेटमध्ये भाजप नगरसेवकांच्या प्रभागांना आरोग्य तपासणीसाठी ११.६० कोटींचा निधी, तर विरोधकांना डावलले. काँग्रेस नेते अरविंद शिंदेंची सडकून टीका.