पुणे महापालिकेने सहा रस्त्यांवर पे अॅण्ड पार्किंग धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. चारचाकींसाठी प्रति तास ₹10-₹20 तर दुचाकींसाठी ₹2-₹4 शुल्क आकारले जाणार. पुणेकरांच्या खिशाला फटका बसणार.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed