...

मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार

पुण्यात नगर पथ विक्रेता समितीची पहिली बैठक पार पडली. ११ हजार अधिकृत पथ विक्रेत्यांना व्यावसायिक बिल दिले जाणार असून, साडे तीन हजार परवाना धारकांचे सर्वेक्षणही होणार आहे.