...

पुण्यातील नदी सुधार प्रकल्पामुळे नैसर्गिक प्रवाह धोक्यात !

नाईक बेटाजवळ नदीचा प्रवाह बंद झाल्याने नदी सुधार प्रकल्पावर खा. मेधा कुलकर्णी यांची महापालिकेवर टीका. झाडी तोड, कॉंक्रिटीकरण, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामावर सवाल.