ओव्हरहेड केबल ते PPP प्रकल्प ; पुणे मनपाचा महसूल वाढीचा मास्टरप्लॅन

पुणे महानगरपालिकेने महसूल वाढीसाठी ओव्हरहेड केबल, समाविष्ट गावे, अॅमेनिटी स्पेस आणि PPP प्रकल्पांद्वारे हजारो कोटींच्या उत्पन्नाचा दावा केला आहे.