पुणे महापालिका निवडणूक : भाजपकडून महिलांना मोठी संधी, 165 पैकी 91 महिला उमेदवार

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला असून 165 पैकी 91 जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत सर्वसाधारण वार्डांतही महिलांना संधी.