...

PMC NEWS । पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात भुसंपादनासाठी यंदा दाेनशे काेटी रुपयांची तरतुद

पुणे, महापालिकेच्या अंदाजपत्रकात (Budget 2025 – 26) भुसंपादनासाठी यंदा दाेनशे काेटी रुपयांची तरतुद केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले (Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) यांनी दिली. तसेच अंदाजपत्रकात लाेकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करताना, प्रशासनाची भुमिका महत्वाची असुन, त्यादृष्टीने तरतुद केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation budget includes provision of Rs 200 crore for land acquisition)