पुणे मेट्रो विकेंड ऑफर – प्रत्येक तिकीटावर ३०% सूट | Pune Metro Weekend Discount

पुणे मेट्रोने विकेंड प्रवाशांसाठी खास सवलत योजना जाहीर केली आहे. शनिवार-रविवारी प्रत्येक तिकीटावर ३०% सूट मिळणार असून प्रवास स्वस्त, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.