पुणेकरांसाठी मोठी खुशखबर ! हिंजवडी मेट्रो कधी धावणार ; काय म्हणाले पीएमआरडीएचे आयुक्त जाणून घ्या…

पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 चे 94% काम पूर्ण. मे 2026 पर्यंत पहिल्या टप्प्यात 12 स्थानके सुरू करण्याचे पीएमआरडीएचे लक्ष्य.