indrayani pool collapse update। मावळात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; दोघांचे मृत देह सापडले, अनेक जण बेपत्ता ?

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने 2 मृत, २५ हून अधिक पर्यटक बेपत्ता. जुना पूल धोकादायक असूनही खुला ठेवण्यात प्रशासनाची चूक? (pune maval indrayani pool collapse june 2025)