LIVE | पुणे महापालिका निकाल : प्रस्थापित नेत्यांना धक्के, राजकीय गणित बदलले

पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालांनी राजकीय समीकरणे बदलली आहेत. घराणेशाही, बंडखोरी आणि प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी धक्का दिला. कोणाला फायदा, कोणाला तोटा? सविस्तर विश्लेषण.