...

फुलबाजार परवाना घोटाळा !। संचालक मंडळाच्या नातेवाईकांना नियमबाह्य परवाने ?

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात मोठ्या प्रमाणात परवाना घोटाळा उघडकीस आला आहे. संचालक मंडळाने नातेवाईकांसह कार्यकर्त्यांना ५६ अनधिकृत परवाने दिल्याचा गंभीर आरोप. पणनमंत्र्यांच्या चौकशी आदेशांची दखल न घेता हा घोटाळा सुरू असल्याची माहिती. (pune krushi utpadan bazar fulbajar parvana ghotala)