विकासकांसाठी आनंदाची बातमी; NA आणि माइनिंग परवानगी ऑनलाईन होणार!

पुण्यातील खनिज उत्खनन आणि बिगरशेती (NA) परवानगीची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन झाली असून, बिल्डर्सना जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेरे टाळता येणार आहेत. हा निर्णय बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरला आहे. (pune khanij uttkhanan and NA manzoori online)