...

पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक : ब्रिजमोहन पाटील अध्यक्ष, समीर सय्यद कार्यकारिणी सदस्यपदी विजयी

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत ‘सकाळ’चे ब्रिजमोहन पाटील अध्यक्षपदी, ‘दिव्यमराठी’चे मंगेश फल्ले सरचिटणीस आणि ‘नवभारत’चे समीर सय्यद कार्यकारिणी सदस्यपदी विजयी. संपूर्ण निकाल पाहा.