...

महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन ढोल-ताशा पथक सदस्यांना अटक. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.