पुणे–जम्मू तवी जेलम एक्सप्रेस ठप्प | कठुआ – मढेपुर पुलावरील विसंगतीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

जेलम एक्सप्रेस (पुणे–जम्मू तवी) काही दिवसांपासून बंद. जम्मू विभागातील पूरस्थिती आणि कठुआ–मढेपुर रेल्वे पुलावरील विसंगतीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत. दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू.