पुण्यातील आयव्हीएफ, सोनोग्राफी केंद्रांची चौकशी करा : रोहन सुरवसे – पाटील
केडगाव गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणानंतर पुण्यातील आयव्हीएफ केंद्रे, सोनोग्राफी सेंटर आणि खासगी रुग्णालयांची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे – पाटील यांनी केली आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed