PMC अलर्ट मोडमध्ये! हीट स्ट्रोक टाळण्यासाठी रुग्णालयांना नवे आदेश

पुण्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हीट स्ट्रोकच्या गंभीर रुग्णांची माहिती आरोग्य पोर्टलवर नोंदवणे खासगी रुग्णालयांसाठी अनिवार्य. कमला नेहरू रुग्णालयात १० बेडचे कोल्ड रूम तयार करण्याची तयारी.