...

Pune Grand Challenge 2026। पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार

पुणे महापालिकेकडून पुणे ग्रँड चॅलेंज २०२६ सायकल स्पर्धेसाठी ७५ किमी रस्त्यांचे नूतनीकरण. १४५ कोटी खर्च, आंतरराष्ट्रीय दर्जाची राइड क्वालिटी.