अखाती देशांतील युद्धाचा परिणाम : पुण्यात गॅस दाहिन्या बंद, आता पर्याय काय ?

अखाती देशांतील युद्ध आणि गॅस टंचाईमुळे पुण्यातील गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना शहरातील विद्युत शवदाह गृहांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.