...

पुण्यातील ३७ धोकादायक वाड्यांची वीज आणि पाणी पुरवठा तोडणार

पुण्यातील ३७ धोकादायक वाड्यांना महापालिकेने नोटीस दिल्या. वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. pune dangerous wadas action electricity water cut