...

महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप – भाजप पदाधिकाऱ्यावर मानसिक छळाची तक्रार

महिला अधिकाऱ्याने भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून, महिला आयोग आणि शिवसेनेने कारवाईची मागणी केली आहे. प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष. (pune bjp leader harassment complaint woman officer)