...

baba bhide bridge । भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद  

पुणेतील भिडे पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाचे काम पुन्हा सुरू होणार