स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याचा कितवा नंबर असेल ?

स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये पुणे शहराने 10 वे स्थान मिळवले. दुसरीकडे प्रदूषणाचे प्रमाण अजूनही जास्त असल्याने स्थिती चिंताजनक.