“सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटावर चव्हाणची जोरदार टीका”

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली. ‘पुणे फर्स्ट’ जाहीरनाम्यात शहरातील वाहतूक, उद्योग आणि पर्यावरण समस्या अधोरेखित केल्या.