...

Naib Tehsildar। अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातंर्गत (Chhatrapati Sambhajinagar Divisional Commissioner’s Office) येणाऱ्या जिल्ह्यातील 59 व्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी (गट -ब) पदोन्नती देण्यात आली आहे.