...

पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली  

पुणे महापालिकेने एप्रिल-मे महिन्यात तब्बल 38 लाख चौरस फुट टीडीआर मंजूर केला. यावर राज्याच्या नगरविकास विभागाने चौकशी सुरू केली असून माहिती मागवली आहे. (pmc tdr scam urban development inquiry 2025)