...

पीएमसीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बजावली नोटीस  ; 48 तासांत 22 कोटी भरा अन्यथा जप्तीचा कारवाई

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (Lata Mangeshkar Medical Foundation) मार्फत संचालीत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेला उपचार नाकरण्याच्या कारणाने चर्चेत आहे. सर्वच क्षेत्रातून टिका होत आहे. दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराचे २२ कोटी रूपये थकित आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने या रूग्णालयाला जप्तीची नोटीस पाठविली आहेत. त्यात मिळकत कराचे २२ काेटी रुपये दाेन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने नोटीशीदारे दिला आहे. (PMC serves notice to Deenanath Mangeshkar Hospital to clear property tax dues of Rs 22.06 cr in two days)