PMC Property Tax : चेक बाऊन्स झाल्यास ५ हजारांचा भुर्दंड?
PMC Property Tax : पुणे महापालिकेचा (PMC) मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेला धनादेश बाऊन्स झाल्यास ५ हजार रुपये प्रशासकीय खर्च वसूल करण्याचा प्रस्ताव. ४४० मिळकतधारकांकडे १० कोटींची थकबाकी.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed