राज्य शासनाच्या विभागांची ‘दादागिरी’ ; पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले

पुणे महापालिकेचे अनेक प्रकल्प शासन विभागांच्या अडथळ्यांमुळे रखडले. आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.