...

PMC वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन भरती; लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ९८० पदांची भरती लवकरच होणार आहे. डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी संधी. भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती वाचा.